India Fashion City Tour organized fashion show on 5th August.
ड्रीम्स मेकर इव्हेंट अँड एन्टरटेन्मेंट आयोजीत इंडिया फॅशन सिटी tour या 5 ऑगस्ट रोजी विवांता तुर्भे येथे होणाऱ्या कार्यक्रमाची एक झलक दाखवणारा फॅशन शो शनीवारी नवी मुंबईतील four point hotel येथे पार पडला. 5 ऑगस्ट रोजी होणार fashin शो कष्या प्रकारे होणार असल्याची माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली.यावेळी अनेक स्पर्धकांनी सहभाग घेत या कार्यक्रमाची झलक सादर केली. येत्या 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून 20 पेक्षा अधिक डिझायनर सहभागी होणार असून 50 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
source