ड्रीम मेकर इव्हेंट अँड एंटरटेनमेंट आयोजित इंडिया फॅशन सिटी टूर सिझेन २ सोहळा तुर्भे येथील विवांता हॉटेल येथे शुक्रवारी पार पडला.इंडिया फॅशन सिटी टूर ही भारतातील शहरा-शहरातील सर्वात रोमांचक फॅशनेबल फॅशन टूर आहे. IFCT हे भारतातील स्थानिक टॉप डिझायनर्स, कॉउचर प्रेमी, प्रभावशाली व्यक्ती, सेलिब्रिटी, सोशलाईट्स आणि लेगसी ब्रँडसाठी सर्वात उत्तम मंच आहे. हा समारंभ ड्रीम मेकर चे ओनर सौम्या सिंग यांनी आयोजित केला होता. यावेळी अनेक डिझायनर्, मॉडेलस ने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे बॉलिवूड अभिनेत्री आमिष पटेल , तसेच अभिनेता रोशनी कपूर, करण मेहरा, विशाल कोटीयन, शिवम शर्मा, अभिनेत्री अर्शी खान,आझमा खान, आशिया भाटिया उपस्थित होते. या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती ड्रीम मेकर चे ओनर सौम्या सिंग आणि ceo इंडिया फॅशन सिटी टूर विल्यम झेवियर यांनी दिली.
source